सेबीची 30 सप्टेंबरची डेडलाइन
06:29 AM Sep 07, 2021 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
मुंबई
Advertisement
बाजारातील नियामक सेबीने बाजारातील गुंतवणूकदारांना आपले पॅन-आधार जोडण्यासाठी 30 सप्टेंबरची डेडलाइन दिली आहे. यातारखेच्या आत गुंतवणूकदारांनी जोडणी केल्यास पुढे त्य़ांना अडचणी जाणवणार नसल्याचेही सेबीने म्हटले आहे. 30 सप्टेंबरपर्यंत जोडणी न केली गेल्यास पॅनचे काम बंद होणार असल्याचेही नियामक सेबीने स्पष्ट केले आहे. पॅन नसेल तर गुंतवणूकदारांना व्यवहार करता येणार नाही, असेही सेबीने म्हटले आहे.
Advertisement
Advertisement
Next Article