For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विरोधी पक्षनेते शुभेंदु अधिकारी यांचे निलंबन

06:16 AM Nov 29, 2023 IST | Tarun Bharat Portal
विरोधी पक्षनेते शुभेंदु अधिकारी यांचे निलंबन
Advertisement

कोलकाता :

Advertisement

पश्चिम बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते शुभेंदु अधिकारी यांना सभागृह अध्यक्षांनी हिवाळी अधिवेशनाच्या कालावधीकरिता निलंबित केले आहे. विधानसभा अध्यक्षांच्या विरोधात अपमानास्पद टिप्पणी करण्याचा आरोप अधिकारी यांच्यावर करण्यात आला होता. अधिकारी यांना सभागृहातून निलंबित करण्याचा प्रस्ताव तृणमूल काँग्रेसचे आमदार तपस रॉय यांनी मांडला होता. राज्यघटना दिनी एका प्रस्तावावरील चर्चेदरम्यान अधिकारी यांनी सभागृहात घोषणा  दिल्याचे रॉय यांनी स्वत:च्या प्रस्तावात नमूद पेले आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.