महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

रेलमी ‘सी-3’चे सादरीकरण फेबुवारीत

08:45 PM Jan 29, 2020 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

फोनची किंमत 7 ते 10 हजार रुपयांपर्यंत शक्य

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिली

Advertisement

स्मार्टफोन निर्मिती करणारी रेलमी कंपनी भारतात आपले नवीन मॉडेल रेलमी सी-3 फेब्रुवारीतील 6 तारखेला सादर करण्यात येणार आहे.

स्मार्टफोन सादरीकरण कार्यक्रमाची माहिती सादर केली आहे. या स्मार्टफोनची किंमत 7 हजार ते 10 हजार रुपयापर्यंत ठेवण्याची शक्यता आहे.

याच किमतीमध्ये शाओमीचा रेडमी 8 स्मार्टफोन उपलब्ध आहे. त्यामुळे रेलमीची टक्कर रेडमी 8 सोबत होणार आहे.

फिंगरप्रिंन्ट स्कॅनर 

रेलमी सी-3 या स्मार्टफोनच्या आवृत्तीत रेलमी सी-2 स्मार्टफोनपेक्षा अत्याधुनिक मॉडेल असल्याचे कंपनीने सांगितले आहे. रेलमी सी-2 ला मागील वर्षात ऑगस्टमध्ये सादर करण्यात आले आहे. कंपनीने मीडियाटेक प्रोसेसरसोबत दाखल केले आहे. सुरक्षेसाठी स्मार्टफोनला फिंगरप्रिन्ट स्कॅनरची सुविधा, 5000 हजार एमएएच क्षमतेची बॅटरी मिळणार आल्याची माहिती कंपनीने दिली आहे.

Advertisement
Tags :
#business#February?#Presentation of Railway 'C-3'#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article