रेटिंग एजन्सी मुडीजने विकासदर घटवला
07:00 AM Mar 18, 2022 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
चालू आर्थिक वर्षात 9.1 टक्के राहण्याचा अंदाज
Advertisement
नवी दिल्ली : चालू आर्थिक वर्षासाठी भारताचा विकासदर 9.1 टक्के इतका राहणार असल्याचा अंदाज रेटिंग एजन्सी मुडीज या संस्थेने वर्तविला आहे. याआधी सदरच्या संस्थेने 9.5 टक्के इतका विकासदर जाहीर केला होता.
Advertisement
सध्याच्या परिस्थितीनुसार मुडीजने विकासदराच्या टक्केवारीमध्ये घट केली आहे. तेलाच्या वाढत्या किमती व एकंदरच आर्थिक परिस्थितीचा अंदाज घेत मुडीजने विकासदरामध्ये घट नोंदविली आहे. भारतामध्ये अन्नधान्याचे उत्पादन अधिक असून निर्यातीला यावषी चालना मिळण्याची शक्मयता रेटिंग एजन्सी मुडीजने व्यक्त केली आहे. सध्या तरी दबावाचे वातावरण आहे. दरम्यान 2023 मध्ये भारताचा विकास दर 5.4 टक्के इतका राहू शकतो, असेही मत नोंदवले आहे.
Advertisement
Next Article