महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

रिलायन्स इंडस्ट्रिजचा समभाग वधारला

07:00 AM Mar 11, 2022 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मुंबई : मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या रिलायन्स इंडस्ट्रिजच्या समभागाने शेअर बाजारामध्ये बुधवारी 5 टक्के इतकी वाढ दर्शविली होती. या आधीच्या चार सत्रांमध्ये रिलायन्सच्या समभागाच्या भावामध्ये घसरण नोंदविली जात होती. बुधवारी कंपनीचा समभाग बीएसईवर 5.24 टक्के वाढीसह 2353.80 रुपयांवर व्यवहार करत होता. एकावेळी हा समभाग 2366 वर पोहचला होता. एनएसईवर कंपनीचा समभाग 5 टक्के वाढीसह 2354 रुपयांवर व्यवहार करत होता.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article