महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘माझा’ विक्रीत सरस, कोकला टाकले मागे

07:00 AM Feb 18, 2022 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मुंबई : प्रूट ड्रिंक क्षेत्रातील ब्रँड ‘माझा’ने आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये देशांतर्गत बाजारात विक्रीमध्ये आघाडी घेतल्याची बाब दिसून आली आहे. या कंपनीने कोक या कंपनीला कोल्ड्रींक्स विक्रीमध्ये मागे टाकले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये ‘माझा’ची भारतीय बाजारातील विक्रीची उलाढाल ही 2826 कोटी रुपयांची झाली आहे. याव्यतिरिक्त लिम्काची विक्री 2061 कोटी रुपयांची झाली आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article