बोरोसिलचा गुंतवणूकदारांना दमदार परतावा
07:00 AM Apr 08, 2022 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
मुंबई : कोरोना काळामध्ये शेअर बाजार पूर्णतः कोलमडलेला होता. पण व्हॅक्सीन बाजारात आल्यानंतर बाजाराची स्थिती सुधारली. गेल्या दोन वर्षांच्या काळात दाखल झालेल्या समभागांनी गुंतवणूकदारांना मालामाल केल्याचे दिसले आहे. यामध्ये बोरोसिलच्या समभागाचाही समावेश आहे. बोरोसिल या मल्टीबॅगर समभागाने तर तब्बल 1725 टक्के इतकी उसळी घेतली आहे. 36 रुपये असणारा भाव गुरुवारी 650 रुपयांवर पोहोचला होता. मागच्या महिन्यामध्ये हा भाव 557 रुपयांवर होता.
Advertisement
Advertisement
Advertisement
Next Article