महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बुलंदशहर हिंसाचारातील आरोपींवर देशद्रोह गुन्हा

07:00 AM Mar 18, 2022 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

लखनौ / वृत्तसंस्था

Advertisement

2018 च्या बुलंदशहर जमाव हिंसाचार प्रकरणातील आरोपींविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यास उत्तर प्रदेशमधील स्थानिक न्यायालयाने परवानगी दिली आहे. या हिंसाचारात एका पोलीस अधिकाऱयासह दोघांचा मृत्यू झाला होता. बुलंदशहरमधील चिंगरावती गावाबाहेर गाय मृतावस्थेत सापडल्यानंतर हिंसाचार सुरू झाला होता. या हिंसाचारात पोलीस निरीक्षक सुबोध कुमार सिंग आणि स्थानिक रहिवासी सुमित यांचा मृत्यू झाला होता.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article