बंगाल जिंकल्यावर दिल्लीच्या दिशेने कूच
06:00 AM Mar 19, 2021 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे विधान
Advertisement
खडगपूर : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्यातील विधानसभा निवडणुकीत विजय मिळविल्यावर दिल्लीच्या दिशेने कूच करणार असल्याचे विधाना केले आहे. मतदारांना आमिष दाखविण्यासाठी राज्याबाहेरून रोख रक्कम हेलिकॉप्टर आणि विमानांद्वारे भाजप नेते येथे पोहोचवित आहेत. तृणमूल काँग्रेस बंगालमध्ये एनपीआर लागू होऊ देणार नाही. कुठल्याही कुटुंबातील एकाही सदस्याला बंगालमधून बाहेर काढले जाऊ शकत नाही. भाजप हा दंगलखोरांचा पक्ष आहे. आम्ही बंगालमध्ये सूडाचे राजकारण इच्छित नसल्याचे ममतांनी म्हटले आहे.
Advertisement
Advertisement
Next Article