महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

फिनेलेक्स इंडस्ट्रिजचा समभाग 7 टक्के वधारला

07:00 AM Nov 17, 2022 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मुंबई : फिनोलेक्स इंडस्ट्रिजचा समभाग बुधवारी शेअर बाजारात 7.5 टक्के इतकी तेजी राखताना दिसला. समभाग बीएसईवर इंट्रा डे दरम्यान 7.5 टक्के वाढत 160 रुपयांवर पोहचला होता. याआधीच्या सत्रात हा समभाग 149 रुपयांवर बंद झाला होता. पाइप्सच्या क्षेत्रात कार्यरत कंपनीचा समभाग यावर्षी 22 टक्के इतका घसरला असला तरी या महिन्यात तो 16 टक्के इतका वाढला आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article