पेटीएमचा समभाग 13 टक्के वधारला
07:00 AM Mar 25, 2022 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून दबावात असणारा पेटीएमचा भाव शेअर बाजारात आता पुन्हा तेजीत दौडताना दिसतो आहे. या समभागामध्ये 13 टक्क्यांची उसळी दिसली आहे. कंपनीचा समभाग सरतेशेवटी गुरुवारी 9.53 टक्के वाढीसह 574.35 रुपयांवर बंद झाल्याचे दिसले आहे. कंपनीचे बाजार भांडवल 37 हजार 247.99 कोटींनी वाढले आहे. 13 टक्के वाढत समभागाचा भाव एकावेळी 594 रुपयांवर पोहचला होता.
Advertisement
Advertisement
Advertisement
Next Article