महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

तनिष्कमध्ये द ग्रेट डायमंड सेल

12:40 AM Jan 17, 2020 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था / मुंबई :

Advertisement

भारतामधील सर्वाधिक विश्वासाचा ज्वेलरी बँड म्हणून प्रसिद्ध तनिष्कला ओळखले जाते. यामध्ये ‘द ग्रेड डायमंड सेल’ची सुरुवात 9 जानेवारीपासून झाली आहे. या सेलमध्ये ग्राहकांसाठी सर्व हिऱयांच्या दागिन्यांची खरेदी केल्यास 20 टक्क्यांपर्यंत सवलत मिळणार असल्याचे तनिष्कने म्हटले आहे. सदर सवलतीची सुविधा तनिष्कच्या 320 पेक्षा अधिक शोरुम्समध्ये सुरु करण्यात येणार असून यांचा कालावधी मर्यादीत राहणार असल्याची माहिती दिली आहे.

Advertisement

महिलांसाठी हिऱयांचे आकर्षण नेहमीच असते म्हणून तनिष्कने प्रत्येक प्रसंगाची पार्श्वभूमी लक्षात घेऊन हिऱयांच्या दागिन्यांची निर्मिती करण्यात आली आहे. कानातले, कॉकटेल रिंग्स, सुंदर पेन्ट्स. आकर्षक नेकलेस, सॉलिटेअर्स अशा दागिन्यांचा समावेश आहे. ग्राहकांची विशेषतहा महिला ग्राहकांची आवड लक्षात घेत उत्पादने सादर करण्याचे ज्वेलरी विभागाच्या मार्केटिंग जनरल मॅनेंजर रंजनी कृष्णस्वामी यांनी म्हटले आहे.

Advertisement
Tags :
#busnes#tarunbharatnews
Next Article