टाटा मोर्ट्स करणार 15,000 कोटींची गुंतवणूक
06:31 AM Mar 17, 2022 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात गुंतवणुकीची योजना
Advertisement
औरंगाबाद
Advertisement
देशातील दिग्गज कंपनी टाटा मोर्ट्स आगामी पाच वर्षांत इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात 15,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून याकरीता योजना आखण्यात येणार आहे, अशी माहिती टाटा मोर्ट्सचे प्रवासी वाहन व्यवसायाचे अध्यक्ष शैलेश चंद्रा यांनी दिली आहे.
भविष्यामध्ये आम्ही विद्युतीकरणावर पाच वर्षात 15,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून जवळपास 10 उत्पादनांवर काम करण्यात येणार आहे. यामध्ये उत्पादन, आकार, मूल्य आदीवर बदल करण्यात येणार आहेत.
औरंगाबाद मिशन फॉर ग्रिन मोबीलिटी अंतर्गत शहरात 101 इलेक्ट्रिक वाहनांची
डिलिवरी देण्यात आली असल्याचे यावेळी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात चंद्रा यांनी सांगितले.
Advertisement
Next Article