जिंदालच्या पोलाद विक्रीत विक्रमी वाढ
07:00 AM Apr 09, 2021 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
मुंबई : जिंदाल स्टील अँड पॉवर कंपनीने मार्चला संपलेल्या आर्थिक वर्षात विक्रमी पोलाद विक्री करण्यात यश मिळवलं आहे. कंपनीने या काळात 7 लाख 86 हजार टन इतक्या पोलादाची विक्री केली आहे. वर्षाच्या आधारावर पाहता ही वाढ 61 टक्के इतकी नोंदली गेली आहे. स्थानिक बाजारातील मागणीचा फायदा कंपनीला चांगला झाला आहे. कंपनीने विक्रीबरोबरच दरम्यानच्या काळात उत्पादनातही वाढ केली आहे. वर्षाच्या तुलनेत 21 टक्के वाढीसह कंपनीने 7 लाख 30 हजार टन इतक्या पोलादाचे उत्पादन घेतले आहे.
Advertisement
Advertisement
Advertisement
Next Article