महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

खनिज उत्पादनात अल्पशी वाढ

07:00 AM Feb 18, 2022 IST | Tarun Bharat Portal
Coal production at one of the open fields in the south of Siberia. Dumpers "BelAZ". September 2015.
Advertisement

कोलकाता : डिसेंबर 2021 मध्ये देशाच्या खनिज उत्पादनामध्ये अल्पशी वाढ नोंदली गेली आहे. खाण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार मागच्या वर्षाच्या तुलनेमध्ये डिसेंबर 2021 मध्ये खनिज उत्पादनात 2.6 टक्के इतकी वाढ झाली आहे.  भारतीय खाण ब्युरोच्या माहितीनुसार, चालू आर्थिक वर्षामध्ये एप्रिल ते डिसेंबरच्या कालावधीमध्ये मागच्या वर्षाच्या समान कालावधीच्या तुलनेमध्ये 16 टक्के इतकी एकंदर उत्पादनात वाढ झाली आहे. डिसेंबर 2021 मध्ये कोळशाचे उत्पादन 748 लाख टन इतके झाले.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article