For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य मंगळवार, दि. 2 जानेवारी 2024

06:01 AM Jan 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य मंगळवार  दि  2 जानेवारी 2024
Advertisement

मेष: अति विचारामुळे मानसिक स्थिती बिघडू शकते

Advertisement

वृषभ: थोरामोठ्यांची ओळख होईल  नवीन मित्र जोडता येतील

मिथुन: आर्थिक व्यवहार सुरळीत पूर्ण, कमिशनच्या कामांमध्ये लाभ

Advertisement

कर्क: आवडीचे काम करता येईल सकारात्मक दृष्टिकोन ठेवा

सिंह: धार्मिक स्थळी भेट द्याल दानधर्म हातून घडेल

कन्या: ज्येष्ठांसाठी वेळ खर्च कराल त्यांच्या अपेक्षा पूर्ण कराल

तुळ: अकारण मनामध्ये भय अनैतिक कामापासून लांब रहा

वृश्चिक: एखाद्या छुप्या स्पर्धेत यश मिळेल, आत्मिक समाधान लाभेल

धनु: कुटुंब सौख्याचा विचार कराल कुटुंबासाठी धन खर्च करा

मकर: मनात आलेली चंचलता दूर करा, आलेल्या अडचणी दूर होतील

कुंभ:  मोठे व्यवहार सांभाळून करा, जाणकाराचा सल्ला घ्या.

मीन : विद्यार्थी वर्गाला अभ्यासात येणाऱ्या अडचणी दूर होतील

Advertisement
Tags :

.