आजचे भविष्य गुरूवार दि. 29 फेब्रुवारी 2024
06:01 AM Feb 29, 2024 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील मनाप्रमाणे घटना घडतील
Advertisement
वृषभ: जमीन अथवा वास्तू खरेदी विक्रीतून लाभ होईल, यश मिळेल
Advertisement
मिथुन: मनातील संकल्प पूर्ण होतील, परंतु पूर्ववाच्यता करू नका
कर्क: शक्तीपेक्षा युक्तीचा वापर करा नक्की यश मिळेल
सिंह: कुटुंबात आलेले संकट दूर होइल, शांती समाधान नांदेल
कन्या: अनुकूल दिवस, मनाप्रमाणे लाभ व इच्छा पूर्ण होतील
तुळ: मोठी गुंतवणूक करता येईल गुंतवणुकीतून लाभ
वृश्चिक: प्रतिकूल दिवस ठरेल महत्त्वाची कामे करणे टाळा
धनु: समाजकार्यातून शांती समाधान लाभेल, उत्साह वाढेल
मकर: मनातील चिंता भय मिटेल शांती समाधान लाभेल
कुंभ: अनुकूल दिवस असेल नवीन संधी चालून येतील
मीन: कामात प्रगती साधता येईल अनुकूलता लाभेल
Advertisement
Next Article