‘अलेम्बीक’कडून ‘अलोर’चे अधिग्रहण
07:00 AM Apr 01, 2022 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
नवी दिल्ली : औषध कंपनी अलेम्बीक फार्माने अलोर डरमॅस्युटीकल्स कंपनीचे नुकतेच पूर्णपणे अधिग्रहण केले आहे. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक प्रणव अमीन यांनी यासंदर्भातली माहिती दिली आहे. डरमॅस्युटीकल्सची सहकारी कंपनी ऑर्बिक्युलर फार्मास्युटिकल टेक्नॉलॉजीतील उर्वरीत 40 टक्के इतका वाटा अलेम्बीकने खरेदी केला आहे. आधीपासूनच अलेम्बीकचा अलोरमध्ये 60 टक्के इतका वाटा होता.
Advertisement
Advertisement
Advertisement
Next Article