For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सॅमसंगचे ‘गॅलेक्सी ए-51’ मॉडेल आज होणार सादर

08:43 PM Jan 28, 2020 IST | Tarun Bharat Portal
सॅमसंगचे ‘गॅलेक्सी ए 51’ मॉडेल आज होणार सादर
Advertisement

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

Advertisement

सॅमसंग कंपनीचा गॅलेक्सी ए-51 हा स्मार्टफोन आज  29 जानेवारी रोजी भारतात सादर करण्यात येणार आहे. नवीन मॉडेलमध्ये कंपनीने इफिनिटी-0 डिस्प्ले दिलेला आहे. गॅलेक्सी ए-51ची किंमत 22,990 रुपये असण्याचा अंदाज असून फोन प्रिज्म क्रश ब्लॅक व्हाईट, ब्लू आणि पिंक कलरमध्ये उपलब्ध होणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.

सॅमसंगच्या नवीन मॉडेलमध्ये  पूर्ण एचडीसुपर एमोलेड इंफीनिटी-0 डिस्प्ले राहण्याची शक्यता आहे. फोनच्या रियरमध्ये क्वॉड कॅमेऱयांचा सेटअपसोबत अन्य अत्याधुनि सुविधा दिल्या असल्याचे म्हटले आहे.

Advertisement

सुविधा

डिस्प्ले-6.30 इंच

फ्रन्ट कॅमेरा-32 एमपी

रियर कॅमेरा-48
एमपी12 एमपी5एमपी

रॅम-8जीबी

स्टोरेज-128जीबी

बॅटरी-4000 एमएएच क्षमतेची

Advertisement
Tags :

.