रियलमी कंपनीची पॉवर बँक सादर
08:00 PM May 26, 2020 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
नवी दिल्ली
Advertisement
रियलमी कंपनीने भारतात आपली नवीन पॉवर बँक सादर केली आहे. रियलमी 10000 एमएएच पॉवर बँक 2 ची किमत 999 रुपये ठेवण्यात आली आहे. यामध्ये टू वे क्विक चार्ज टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला आहे. ही बॅटरी काळय़ा व पिवळय़ा रंगामध्ये उपलब्ध होणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. ही पॉवर बँक यूएसबी, पीडीसोबत क्वालकॉम क्मयूसी 4.0 सोबत कंपेटेबल असून याला एलईडी इंडिकेटर लाईट देण्यात आला असल्याचेही म्हटले आहे.
Advertisement
Advertisement