For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बजाज पल्सर एफ 250 सेमी-फेयर्ड लाँच

06:44 AM May 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
बजाज पल्सर एफ 250 सेमी फेयर्ड लाँच
Advertisement

यामध्ये ब्लूट्यूथ सारखी फिचर्स मिळणार :  किंमत 1.51 लाख रुपये

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

बजाज ऑटो इंडियाने भारतात बजाज प्लसर एफ250 लाँच केली आहे. पल्सर एनएस400 झेडच्या जागतिक सादरीकरणात सादर केली होती. आता कंपनीने सुधारीत अपडेटेड पल्सर एफ250 ची किंमत 1.51 लाख रुपये ठेवली आहे.

Advertisement

कंपनीने सदरच्या दुचाकीत काहीसे बदल केले आहेत. यामध्ये आता नवीन पूर्ण डिजिटल डिस्प्ले मिळणार, जो पल्सरच्या सर्व मॉडेलमध्ये आहे. यामध्ये एसएमएस व कॉल व अन्य ब्लूट्यूथ जोडणी राहणार आहे.

डिझाईनचा विचार केल्यास यात 2024 मध्ये पल्सर एफ250 आपले जुने मॉडेल 2023 च्या प्रमाणे आहे. फक्त यामध्ये नवीन ग्राफिक्स दुचाकीवर मॉडेल तयार केले आहे. तसेच काळ्या व लाल रंगात ही दुचाकी उपलब्ध होणार आहे. अपडेटेड पल्सर एफ250 मध्ये सेमी फेयर्ड स्टाईल, एक अग्रेसिव्ह व्ही शेपचा एलईडी हेडलँप क्लस्टर, स्प्लिट सीट, डबल बॅरेल एझ्जॉस्ट व एक क्लिप ऑन हॅण्डलबार दिला आहे.

Advertisement
Tags :

.