For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

‘ पोको एक्स-2’ स्मार्टफोन भारतात सादर

10:21 PM Feb 04, 2020 IST | Tarun Bharat Portal
‘ पोको एक्स 2’ स्मार्टफोन भारतात सादर

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

चिनी स्मार्टफोन निर्मिती कंपनी पोकोकडून भारतात दुसरा स्मार्टफोन ‘पोको एक्स-2’ सादर केला आहे. यांची सुरुवातीची किंमत 15,999 रुपये असल्याचेही कंपनीने सांगितले आहे. पोको एफ-1 या मॉडेलच्या सादरीकरणानंतर 18 महिन्यांनी पोको एक्स-2 सादर केला आहे. स्मार्टफोनमध्ये तीन मॉडेलअसून ते तीन रंगात उपलब्ध होणार आहेत. या फोनची विक्री 11 फेब्रुवारी दुपारी 12 वाजता सुरु होणार आहे. आयसीआयसीआयच्या कार्डचा वापर करुन फोन खरेदी केल्यास 1 हजारपर्यंत सवलत मिळणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. 

Advertisement

सुविधा

Advertisement

स्क्रीन-120एचझेडसोबत 20:9 रेश्यो डिस्प्ले

ऑपरेटिंग सिस्टम-9

प्रोसेस-स्नॅपड्रगन-730जी

रिअर कॅमेरा-64 एमपी+8एमपी अल्ट्रा वाइड कॅमेरा

बॅटरी-4500 एमएएच क्षमतेची

Advertisement
Tags :
×

.