चीनमध्ये फटाक्यांच्या कारखान्यात विस्फोट, 21 ठार
01:16 AM May 06, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
लियूयांग :
Advertisement
चीनच्या हुनान प्रांतातील लियूयांग शहरात एका फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या विस्फोटात 21 जणांना जीव गमवावा लागला आहे. तर 61 जण जखमी झाले आहेत. लियूयेंग हुआशेंग फायरवर्क्स मॅन्युफॅक्चरिंग अँड डिस्प्ले कंपनीत हा विस्फोट झाल्यावर त्वरित आपत्कालीन अन् अग्निशमन पथकांना घटनास्थळी पाठविण्यात आले. बचावपथकाने जखमींना रुग्णालयात हलविले आहे
Advertisement
Advertisement
