किश्तवाडमध्ये 8 घरं, गोशाळा जळून खाक
06:45 AM Oct 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
किश्तवाड : जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यात मुंगली गावात मध्यरात्री एका घराला आग लागली आणि पाहता पाहता ही आग आसपासच्या घरांपर्यंत फैलावली आहे. दुर्घटनेत 8 घरं आणि एक गोशाळा जळाली आहे. स्थानिक लोकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला, परंतु आगीवर नियंत्रण मिळविण्यास त्यांना अपयश आले. या आगीत काही गुरं दगावल्याचे समजते. तर आग लागण्यामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
Advertisement
Advertisement