For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

आयसीआयसीआय बँकेत 24 तास मिळणार नवी सुविधा

12:26 AM Jan 31, 2020 IST | Tarun Bharat Portal
आयसीआयसीआय बँकेत 24 तास मिळणार नवी सुविधा
Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली  :

Advertisement

आयसीआयसीआय बँकेने एक अनोखी सुविधा सुरु केली आहे. या सुविधेमधून ग्राहकांना आपले घर आफिस किंवा बँकेच्या सुट्टीच्या दिवसांमध्येही बँक व्यवहार करण्याची संधी सात दिवसांमध्ये 24 तास मिळणार आहे. त्यामध्ये  डेबिड कार्ड, पेडिट कार्ड किंवा चेक घेण्याची सुविधा मिळणार आहे. या सुविधेचे नाव आहे. ‘आयबॉक्स’ हे एटीएम प्रमाणे एक मशिन असणार आहे. यांच्या अंतर्गत या सुविधा मिळणार असल्याचे बँकेनी सांगितले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.