For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

आजचे भविष्य गुरूवार दि. 29 फेब्रुवारी 2024

06:01 AM Feb 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य गुरूवार दि  29 फेब्रुवारी 2024

मेष: महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील मनाप्रमाणे घटना घडतील

Advertisement

वृषभ: जमीन अथवा वास्तू खरेदी विक्रीतून लाभ होईल, यश मिळेल

मिथुन: मनातील संकल्प पूर्ण होतील, परंतु पूर्ववाच्यता करू नका

Advertisement

कर्क: शक्तीपेक्षा युक्तीचा वापर करा नक्की यश मिळेल

Advertisement

सिंह: कुटुंबात आलेले संकट दूर होइल, शांती समाधान नांदेल

कन्या:  अनुकूल दिवस, मनाप्रमाणे लाभ व इच्छा पूर्ण होतील

तुळ: मोठी गुंतवणूक करता येईल गुंतवणुकीतून लाभ

वृश्चिक: प्रतिकूल दिवस ठरेल महत्त्वाची कामे करणे टाळा

धनु: समाजकार्यातून शांती समाधान लाभेल, उत्साह वाढेल

मकर: मनातील चिंता भय मिटेल शांती समाधान लाभेल

कुंभ: अनुकूल दिवस असेल नवीन संधी चालून येतील

मीन: कामात प्रगती साधता येईल अनुकूलता लाभेल

Advertisement
Tags :
×

.