For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अनाहत सिंग उपांत्य फेरीत

06:46 AM Jul 25, 2026 IST | Tarun Bharat Portal
अनाहत सिंग उपांत्य फेरीत
Advertisement

वृत्तसंस्था, आन्टारिओ

Advertisement

येथे सुरू असलेल्या कनिष्ठांच्या विश्व स्क्वॅश चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताची टॉपसिडेड महिला स्क्वॅशपटू अनाहत सिंगने वैयक्तिक विभागात उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला आहे.

महिला एकेरीच्या झालेल्या सामन्यात 20 व्या मानांकीत अनाहत सिंगने इजिप्तच्या हबिबा रिझेकचा 11-7, 11-5, 6-11, 11-9 अशा गेम्समध्ये पराभव करत उपांत्य फेरी गाठली आहे. गेल्या वर्षी या स्पर्धेत दिल्लीच्या अनाहत सिंगने कांस्यपदक मिळविले होते. अनाहत सिंगचा उपांत्य फेरीचा सामना इजिप्तच्या सामेहशी होणार आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.